ॲग्रोपंच ॲप नियम व अटी


ॲग्रोपंच ॲप हे फक्त शेतकरी मित्रांसाठी शेती व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी व शेती व्यवस्थापनासाठी साधन आहे.

ॲप ची गोपनीयता ठेवा इतरांना वापरकर्ता क्रमांक किंवा पासवर्ड देऊ नका.

ॲग्रोपंच ॲप ऑनलाईन पद्धतीने कुणाकडेही पैशासाची विनंती करत नाही. व्यावसायिक बदल करण्या अगोदर सर्व सदस्यांना कळवण्यात येईल.

कोणताही व्यवहार करता वेळेस समोरच्या पार्टीची ओळख पटणे आवश्यक आहे. व संपर्क झाल्या नंतर समक्ष भेट घेऊन प्राणी किंवा इतर साधनांची पडताळणी करूनच व्यवहार करावा.

कोणतेही व्यवहार करताना ते कागदपत्री करावेत.

ॲग्रोपंच या ॲप मधून होणाऱ्या व्यक्तिगत व्यव्हाराची संपूर्ण जबाबदारी वापरकर्त्या शेतकऱ्याची असेल.

ॲग्रोपंच ॲप साठी लागणाऱ्या सर्व परवानग्या व व्यक्तिगत माहिती ॲप वापरण्यासाठी आवश्यक असल्याने ॲप मध्ये साठवली जाते.

ॲग्रोपंच ॲप मध्ये कोणतेही तांत्रिक बदल अथवा व्यावसायिक बदल करण्याची फक्त ॲग्रोपंच ॲप ला परवानगी आहे.

ॲग्रोपंच ॲप मध्ये दिलेल्या मोफत सेवा ह्या ठराविक कालावधी साठी आहेत ॲग्रोपंच ॲप व्यावसायिक रित्या कोणतेही बदल करू शकते.

ॲग्रोपंच ॲप मध्ये दाखवल्या जाणाऱ्या तृतीय व्यावसायिक जाहिराती शी ॲग्रोपंच ॲप चा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही सदस्यांनी कोणतीह व्यवहारिक क्रिया करताना काळजी घ्यावी .व फसवणुकी पासून लांब राहावे.

ॲग्रोपंच ॲप मध्ये दिली जाणारी शेती विषयक माहिती जसे कि रासायनिक खते,औषधे किंवा इतर शेती उपयुक्त रसायने याची माहिती हि इतर शेतकरी शिफारस किंवा मार्गदर्शक शिफारशी नुसार दिली जाते.

कोणतीही क्रिया करण्या अगोदर सदस्यांनी पडताळणी करावी .तुम्ही केलेल्या क्रिये शी ॲग्रोपंच ॲप चा काहीही संबंध राहत नाही याची नोंद घ्यावी.

ॲप मधील काही सेवा सर्व सदसयांसाठी खुल्या आहेत याची नोंद वापरकर्त्यानी घ्यावी


ॲग्रोपंच ॲप डेटा पॉलिसी ( माहिती साठवणूक)


१)ॲग्रोपंच ॲप वापरकर्त्यांन कडून त्यांची व्यक्तिगत महिती ॲप वापरण्यासाठी घेते .ते ॲप वापरण्यासाठी अवशक आहे.

२)ॲग्रोपंच ॲप ने घेतलेल्या माहिती ची गोपनीयता वापरकर्ता यांच्या कडे आहे.

३)ॲग्रोपंच ॲप वापरर्त्यांसाठी ॲप मधून त्यांची माहिती काढून टाकण्याची सेवा दिलेली आहे.

४)ॲग्रोपंच ॲप वापरर्त्यांची महिती हि एनक्रिप्टेड डेटा पद्धतीत ठेवते.

५)ॲग्रोपंच ॲप वापरकर्त्यांचा महिती डेटा कोणत्याही तृतीय व्यक्ती/व्यवसाय/ संस्था यांच्या सोबत देवाण घेवाण करत नाही .

६) ॲग्रोपंच ॲप वापरकर्त्यांच्या महिती चा उपयोग खालील प्रकारे करतात :-
ॲप मधील जाहिराती साठी वापरकर्त्याचे सध्याचे स्थान.
ॲप मधील हवामान पाहण्यासाठी वापरकर्त्याचे सध्याचे स्थान.
ॲप मध्ये तुम्ही घेतलेले फोटो ठेवण्यासाठी स्टोरेज परवानगी.
ॲप मध्ये खरेदी विक्री साठी सदस्य पत्ता.
ॲप मधील काही सेवा सर्व सदसयांसाठी खुल्या आहेत याची नोंद वापरकर्त्यानी घ्यावी
उदा .शेतकरी पोस्ट ,कमेंट ,लाईक

बाह्य वेबसाइट्स / पोर्टल्सवरील लिंक्स / जाहिराती
ॲग्रोपंच ॲप पोर्टलवर अनेक ठिकाणी आपणांस अन्य वेबसाइट्स / जाहिराती / पोर्टल्सवरील लिंक्स आढळतील. ह्या लिंक्स आपल्या सोयीसाठी देण्यात आल्या आहेत. लिंक केलेल्या वेबसाइट्सची विश्वसनीयता तसेच त्यांवरील आशयाची कोणतीही जबाबदारी ॲग्रोपंच ॲप (Agro Panch App) घेत नाही आणि त्यांवर व्यक्त केलेल्या विचारांचे किंवा मतांचे समर्थन करीत नाही. सदर ॲप पोर्टलवर लिंक्स फक्त दर्शवल्या जाणे किंवा सूचित केल्या जाणे ह्याचा अर्थ त्यांना कोणत्याही प्रकारचे समर्थन दिले आहे असा नव्हे. ह्या लिंक्स सतत चालू असण्याची तसेच लिंक केलेली पृष्ठे उपलब्ध असण्याची कोणतीही खात्री आम्ही देत नाही कारण त्या प्रक्रियांवर आमचे कोणतेही नियंत्रण असू शकत नाही.

WEB PRIVACY POLICY
We respect your privacy.
Personal information:
Personal information is information about you that is personally identifiable, like your name, address, email address, or phone number, and information that is not otherwise publicly available. Site will only collect, store and use personal information for defined purposes. Any personal information collected shall be used only for the stated purpose and shall not be shared with any other department or organization (public or private)
Automatic Information:
We receive and store certain types of information whenever you interact with our site. Agropanch automatically receives and records information on our server logs from your browser, including your IP Address.
Information Security:
It is important for you to protect against unauthorized access to your password and to your computer. Be sure to log off when using a shared computer.We use data collection devices such as "cookies" on certain pages of the site to help us to recognize your browser, analyze our web page flow, and provide you with a personalized experience. Most cookies used by our site are "session cookies" which are automatically deleted from your computer when you exit your web browser program.
Changes To This Privacy Policy:
Agropanch may update this policy. We will notify you about significant changes in the way that we treat personal information by sending a notice to the primary email address specified in your Agropanch account or by placing a prominent notice on our site.