ॲप मधील सुविधा

शेतीचा संपूर्ण हिशोब ठेवणे

सर्व शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी ना सामोरे जावे लागते कारण आर्थिक नियोजन न होणे त्यामुळे शेतीचा हिशोब ठेऊन आर्थिक नियोजन करा .

पाळीव प्राणी खरेदी विक्री

शेतकरी बांधवाना त्यांचे पाळीव प्राणी योग्य दरात संपूर्ण महाराष्ट्रात विकता यावे यासाठी हि सुविधा .

शेती औजारे खरेदी विक्री

शेतकरी बांधवाना त्यांचे जुने व नवीन शेती औजारे खरेदी विक्री संपूर्ण महाराष्ट्रात करता यावे यासाठी हि सुविधा .

पशुपालन व कुकूटपालन हिशोब

पशुपालन व कुकूटपालन आर्थिक नियोजन करता यावे यासाठी हि सुविधा .

बाजारभाव

शेतकरी बांधवाना बाजार समिती नुसार संपूर्ण बाजार भाव एकाच ठिकाणी पाहण्याची सुविधा .

शेतकरी सोशियल पोस्ट

शेतकरी बांधवाना इतर शेतकरी मित्रांसोबत सवांद तसेच प्रेश्न मांडता यावे यासाठी हि सुविधा .

ॲग्रोपंच ॲप कसे वापरायचे या साठी व्हिडीओ पहा

ॲप चे छायाचित्रे

ॲग्रोपंच ॲप हे उत्कृष्ट डिजाईन आणि सोपे बनवले आहे शेतकरी मित्रांना फक्त एका क्लिक वर सर्व सेवा मिळून देण्याचा आमचा निर्धार आहे

आम्ही तुमची काय मदत करू इच्छितो

डाउनलोड करा संपर्क

आमच्या सोबत जोडले जा

आमच्या सोबत जोडले जा आम्ही महाराष्ट्रातील लाखो शेतकरी जोडत आहोत एकाच ठिकाणी आजच ॲग्रोपंच ॲप डाउनलोड करा व आमच्या सोबत जोडले जा .