एकत्रीकरण

सर्व महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना एकाच ठिकाणी आणण्याचे ध्येय .

मराठी भाषा

सर्व शेतकरी बांधवाना वापरता यावे या साठी ॲप आपल्या मराठी भाषेत.

सुरक्षित

शेतकरी बांधवाना त्यांचा वापरकर्ता क्रमांक व गोपनीयता ठेवण्याचे स्वातंत्र्य .

प्रेश्न उत्तरे

शेतकरी बांधवाना त्यांच्या अडचणी इतर शेतकऱ्यांसमोर मांडण्याची सुविधा

ॲप मधील सुविधा

शेतीचा संपूर्ण हिशोब ठेवणे

सर्व शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी ना सामोरे जावे लागते कारण आर्थिक नियोजन न होणे त्यामुळे शेतीचा हिशोब ठेऊन आर्थिक नियोजन करा .

पाळीव प्राणी खरेदी विक्री

शेतकरी बांधवाना त्यांचे पाळीव प्राणी योग्य दरात संपूर्ण महाराष्ट्रात विकता यावे यासाठी हि सुविधा .

शेती औजारे खरेदी विक्री

शेतकरी बांधवाना त्यांचे जुने व नवीन शेती औजारे खरेदी विक्री संपूर्ण महाराष्ट्रात करता यावे यासाठी हि सुविधा .

पशुपालन व कुकूटपालन हिशोब

पशुपालन व कुकूटपालन आर्थिक नियोजन करता यावे यासाठी हि सुविधा .

बाजारभाव

शेतकरी बांधवाना बाजार समिती नुसार संपूर्ण बाजार भाव एकाच ठिकाणी पाहण्याची सुविधा .

शेतकरी सोशियल पोस्ट

शेतकरी बांधवाना इतर शेतकरी मित्रांसोबत सवांद तसेच प्रेश्न मांडता यावे यासाठी हि सुविधा .

ॲप मधील इतर सेवा हि शेतकरी मित्रांसाठी खुल्या आहेत !

शेतकरी बांधवाना येणार्या अडचणी पाहता आम्ही त्यांना शेती बद्दल जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत . शेतकरी बांधवाना शेतमाल खरेदी विक्री व माल वाहतूक योग्य पद्धतीने करता यावी .मजूर मिळावे यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत .लवकरच सर्व सेवा आम्ही खुल्या करू ..

  1. जवळील सर्व कृषी सेवा केंद्र जोडणे .
  2. शेती औजारे व खाद्य दुकाने जोडणे .
  3. मार्गदर्शक शेजारी ॲप सोबत जोडणे .
  4. पाळीव प्राणी डॉक्टर ॲप सोबत जोडणे
डाउनलोड करा

शेती पंचनामा

ॲप मध्ये शेतीचा पंचनामा करण्याची सेवा दिलेली आहे तुम्ही तुमची पीक पाहणी ॲप द्वारे करू शकता .

सॅटेलाइट द्वारे जमीन मोजणे

ॲप मध्ये सॅटेलाइट द्वारे जमिनी व पाईपलाईन मोजण्याची सुविधा .

पिकांबद्दल माहिती व सरकारी योजना

ॲप मध्ये पिकांबद्दल माहिती व सरकारी योजना पाण्याची सुविधा .

शेती विषयक दुकाने

शेती साहित्य कृषी सेवा औजारे दुकाने ॲप मध्ये उपलब्ध .

आम्ही जगातील सर्वात भरोसेमंद कंपनी गुगल प्ले स्टोर वरती उपलब्ध आहोत खालील बटन वरती क्लिक करा व ॲप डाउनलोड करा .

जाहिरात पार्टनर

शेती व्यवसायात नवी क्रांती आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व नवीन विकसित शेती औजारे यांच्या सोबत मिळून शेती व्यवसाय पुढे घेऊन जाऊया .

आमच्या सोबत जोडले जा

आमच्या सोबत जोडले जा आम्ही महाराष्ट्रातील लाखो शेतकरी जोडत आहोत एकाच ठिकाणी आजच ॲग्रोपंच ॲप डाउनलोड करा व आमच्या सोबत जोडले जा .